दुग्ध प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५० लाखांचा निव्वळ नफा; सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची यशोगाथा

Описание к видео दुग्ध प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५० लाखांचा निव्वळ नफा; सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची यशोगाथा

​‪@Kisanwani‬ Kolhapur district is the home of the co-operative milk union. Kolhapur has big milk syndicates, so small milk businessmen have to face a big struggle in doing business. But the work of the small milk businessmen who emerge from this struggle is very inspiring. Sadashiv Chowgule is one of them, this small milk businessman has set up a milk processing industry and also branded it. The annual turnover of this milk processing industry has reached over 1 crore, today we are going to Kolhapur district to see the success story of their milk processing industry.

=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Milk Processing Plant: https://dir.indiamart.com/impcat/milk...
Cream Separator : https://dir.indiamart.com/impcat/crea...
Milk Boiler: https://dir.indiamart.com/impcat/milk...
================================================================================

#kisanwani : कोल्हापूर जिल्हा म्हणजे सहकारी दुध संघाचं माहेरघरच. इथे मोठमोठे दुध संघ असल्यामुळे छोट्या दुध व्यावसाईकांना उभं राहताना मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु या संघर्षातून जे छोटे दुध व्यावसाईक उभे राहतात, त्यांचं काम अतिशय प्रेरणादायी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या नेर्ली तामगाव येथील सदाशिव चौगुले यापैकीच एक असून, या छोट्या दुध व्यावसाईकानं दुध प्रक्रिया उद्योग उभारून त्यांच ब्रॅंडींग देखील केलय. या दुध प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल १ कोटींच्यावर पोहचली असून, आज आपण त्यांच्या दुध प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत.
#viral #viralvideo #success #farming #agribusiness #agriculture #dairyfarming #dairyfarm #milkprocessing #milk #farmer #farmerslife

Комментарии

Информация по комментариям в разработке