पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune

Описание к видео पुण्यातील मालवणी जेवणाची अस्सल मेजवानी "हॉटेल मालवण समुद्र" | Hotel Malwan Samudra chinchwad Pune

किरण कोरे यांचे पुण्यातील चिंचवड येथील हॉटेल मालवण समुद्र हे त्यांच्या मासे आणि मटन थकी साठी खूप प्रसिद्ध आहे. कोकणातील श्री किरण कोरे यांनी हे हॉटेल 25 वर्ष अगोदर चालू केले आणि येथे मिळणारी चव ही वेळोवेळी कोकणची आठवण करून देणारी आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर एकदा नक्की भेट द्या आणि सुरमई, पापलेट, कोळंबी , तिसऱ्या अशा कितीतरी स्पेशल थाळीचा आस्वाद घ्या.
हॉटेल मालवण समुद्र, शेवाळे कॉम्प्लेक्स, एस के एफ कॉलनी समोर, चिंचवड पुणे - 33
9371509016 / 9421506016

Hotel Malwan Samudra is situated in Chinchwad Pune. Kiran kore is the owner of this hotel who started it 25 years back. he is basically from kokan hence their speciality is fish thalis.

#fishrecipe #fishthali #fishdishes #hotel #hotelmalwansamudra #malwanirecipe #recipe #kokanrecipes #rajapurisandesh

Комментарии

Информация по комментариям в разработке