Nanded शहराला शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून जागतिक स्तरावर ओळख आहे यामागे हे कारण आहे

Описание к видео Nanded शहराला शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून जागतिक स्तरावर ओळख आहे यामागे हे कारण आहे

#BolBhidu #BharatJodoYatraNanded #Nanded

नांदेड. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे गोदावरीच्या काठावर वसलेलं सुंदर शहर. पुर्वी निजामाच्या राज्यात होतं. नांदेडचा हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलिस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झाला आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलं. पण त्याशिवाय शीख धर्मीयांची दक्षिण काशी अशी नांदेडची खास ओळख जागतिक पातळीवर आहे. पण त्यामागचा इतिहास काय आहे आणि नांदेडला शिख धर्मात इतके महत्व का आहे?

Nanded. A beautiful city situated on the banks of the Godavari near the Maharashtra-Telangana border. Formerly it was in Nizam's state. Nanded was included in the new Hyderabad State after the police action in the Hyderabad Liberation War and later came to Maharashtra in the language-wise provincial structure. But apart from that, Nanded is known globally as the South Kashi of Sikhs. But what is the history behind it and why is Nanded so important in Sikhism?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке