आजीने बाप्पांसाठी सोप्या पद्धतीने बनविलेले मऊ मऊ उकडीचे मोदक | Ukadiche modak | Steamed modak recipe

Описание к видео आजीने बाप्पांसाठी सोप्या पद्धतीने बनविलेले मऊ मऊ उकडीचे मोदक | Ukadiche modak | Steamed modak recipe

#उकडीचे_मोदक #Ukadiche_modak #Modakrecipe

आपली आजी मसाले घरपोहोच मागविण्यासाठी :-
8888758452 या नंबर वर WhatsApp करा बाळांनो 😊


आजींचा नातू ( यश ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
-    • Dharti chodne ka waqt aagaya hai ! 😂 ...  

सामग्री:
1 फुलपात्र तांदूळ पीठ
2-3 चिमूट मीठ
गावरान तुप
अर्धी वाटी ओला नारळ
पाव वाटी गूळ
1 चमचा खसखस
2-3 इलायची
जायफळ

Комментарии

Информация по комментариям в разработке