'रोवणा' - मटणापेक्षाही भारी चव असणारी कोकणातील रानभाजी | कोकणी रेसिपी | Yes महाराजा

Описание к видео 'रोवणा' - मटणापेक्षाही भारी चव असणारी कोकणातील रानभाजी | कोकणी रेसिपी | Yes महाराजा

मित्रांनो मागील रानभाजी एपिसोड 03 मध्ये आपण रोवणा कशी शोधतात, कशी सापडली ते पाहिल..
तो विडिओ तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक खाली दिलेली आहे...

जंगलात जाऊन अळंबी शोधण्याची कोकणातील मजा | रानभाजी Ep. 03 | रोवण | Alambi | Mushroom

विडिओ लिंक:    • जंगलात जाऊन अळंबी शोधण्याची कोकणातील ...  
या रोवणाच्या विडिओ मध्ये मनोहर आणि त्याच्या मित्रांनी आपल्याला जंगलातून रोवण म्हणजेच अळंबी काढून दाखवली होती
आज या विडिओ मध्ये मनोहरची आई आपल्याला रोवणाची भाजी कशी करतात, हे दाखविणार आहे...



मित्रांनो तुमच्या मिळत असलेल्या खूप प्रेमपूर्वक प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार... तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवनवीन विडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते...

तुमच्या छान छान कॉमेंट्स आणि तुमचे मेसेज वाचून आम्हाला खूप बर वाटत... तुम्ही आम्हाला सतत तुमच्या गावात येण्यासाठी आग्रह करत असता, त्यासाठीच आम्ही हा तुमच्यासाठी उपक्रम सुरू करतोय... तरी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्या...

उपक्रमाची विडिओ लिंक:
👇 👇 👇 👇 👇
   • चला सर्व मिळून कोकण दाखवूयात... | Yes...  

आम्हाला खालील WhatsApp No वर डायरेक्ट संपर्क करु शकता तसेच आम्हाला Facebook आणि Instagram वर जरूर फॉलो करा...
Fb/Insta ID :- @yesmaharaja
Email ID :- [email protected]
WhatsApp :- 8412967010 / 7028318935


#रोवणाची_भाजी
#कोकणी_रेसीपी
#YesMaharaja

Комментарии

Информация по комментариям в разработке