मोहिते पाटलांना भाजपा जेल मध्ये टाकणार ?

Описание к видео मोहिते पाटलांना भाजपा जेल मध्ये टाकणार ?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाजपमधून राजीनाम्यामुळे आणि शरद पवार गटाशी जवळीक साधल्यामुळे, त्यांच्याविरोधात भाजपाकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील नाराज झाले होते. यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन राजकीय रणनीती आखली. पुढे खासदार झाले. यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке