BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी

Описание к видео BJP ने Vijaysinh Mohite Patil घराण्याला डावलून Ranjit Nimbalkar यांनाच परत तिकीट दिलं,ही सगळी स्टोरी

#BolBhidu #MadhaLoksabha #Vijaysinhmohitepatil

1951 ते 1972 पर्यन्त आणि 1980 ते 2009 पर्यंत म्हणजेच एकूण 73 वर्षांच्या राजकारणात 50 वर्ष माळशिरस विधानसभेचं प्रतिनिधित्व शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील करत होते. मग उरलेल्या 23 वर्षांच काय. तर या 23 वर्षांत थेट मोहिते पाटलांच्या घरातील सदस्य निवडणुकीच्या मैदानात नसले तरी त्यांच्या शब्दाबाहेरचा उमेदवार इथून आला नाही. मग राम सातपुते असोत हनुमंत डोळस असोत वा चांगोजीराव देशमुख असोत. या भागात मोहिते पाटील सांगतील तीच पूर्व दिशा. कधीपासून तर गेल्या 73 वर्षांपासून.

पण आत्ता वारं उलटं वाहू लागलंय का? कारण जे मोहिते पाटील घराणं सांगेल तीच पूर्व दिशा असताना त्याच घराण्याला डावलण्याची रिस्क भाजप का घेतंय. एकहाती माढा ताब्यात आलेला असतानाही मोहिते पाटील घराण्याची नाराजी ओढवून भाजप नेमके कोणते डावपेच आखू लागलंय. मुळात मोहिते-पाटील लोकसभेच्या तिकीटासाठी संघर्ष करत असूनही भाजपला मोहिते पाटलांच्या घरात तिकीट का जावून द्यायचं नाही, पाहूया या व्हिडीओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке