Maharashtra Belgaum border: मराठी आणि कन्नड कुटुंब शेजारी कशी राहतात? | BBC News Marathi

Описание к видео Maharashtra Belgaum border: मराठी आणि कन्नड कुटुंब शेजारी कशी राहतात? | BBC News Marathi

#Maharashtra #belgaum #belgaumnews #karnatakaborder #bbcmarathi
बेळगावच्या शाहुनगरमध्ये राहणाऱ्या कन्नड भाषिक श्वेता शेट्टी आणि मराठी भाषिक राखी घसारी गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी आहेत. परंतु महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा परिणाम सामान्या लोकांच्या आयुष्यावर पडलाय. बेळगावमध्ये सीमाप्रश्नावरून वारंवार तणाव निर्माण होत असला तरी शहरात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मराठी आणि कन्नड भाषिक एकत्र राहत आहेत. परंतु सतत होणाऱ्या आंदोलनांमुळे आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे इथल्या रहिवाशांचं नुकसान होत असल्याचं लोकांचं म्हणण आहे.
रिपोर्ट- दीपाली जगताप, शूट- नितीन नगरकर, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке