Noel Tata यांचा निर्णय, TATA Digital, AIR India सारख्या कंपन्यांच्या कर्जाबद्दल केला बदल, कारणं काय?

Описание к видео Noel Tata यांचा निर्णय, TATA Digital, AIR India सारख्या कंपन्यांच्या कर्जाबद्दल केला बदल, कारणं काय?

#BolBhidu #TataSons #NoelTataNews

येत्या काही दिवसात नोएल टाटा यांनी टाटा समूहाची धुरा सांभाळून १०० दिवस होतील. त्यांनी रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहात आर्थिक आघाडीवर नाहीत याची पुरेपूर काळजी घेत, स्वतःच्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये टाटा सन्सचा IPO येणार आहे. तसेच टाटा स्टीलच्या उत्पादनात ६ टक्के वाढ त्यांनी नोंदवलेली आहे. असाच अजून एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. टाटा सन्सने त्यांच्या समूहातील कंपन्यांना, विशेषतः टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एअर इंडियासारख्या नवीन कंपन्यांना त्यांची कर्जे आणि देणी स्वतंत्रपणे मॅनेज करण्यास सांगितले आहे. हे असे करण्यामागची कारणे काय आहेत ? याचा परिणाम काय होणार हे आज आपण जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке