Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

Описание к видео Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात ? | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

Mahabharat Hidden Secrets : पांडवांचे वंशज सध्या काय करतात | Pandav Vanshaj | Vishaych Bhari

आपल्या गुरुबंधूंचा कुरुक्षेत्रात झालेला मृत्यू, पांडवांनी कुटिलतेने केलेला पिता द्रोणाचार्यांचा वध आणि धुळीस मिळालेलं कौरव सैन्य हे सगळ बघायला अश्वथामा एकटा मागे उरला होता. दुर्योधनानं मरते वेळी त्याला सेनापती बनवून त्याच्याकडून पांडवांचा विनाशाचं वचन घेत प्राण सोडला होता आणि अश्वाथामाला काहीही करून हे वचन पूर्ण करायचं होतं. ज्या दिवशी युद्ध संपल त्या दिवशीच तो पांडवांच्या शिबिरात शिरला आणि पांडव समजून त्याने द्रौपदीच्या पुत्रांची म्हणजेच प्रतीपांडवांची हत्या केली. पण लवकरच त्याला आपली चूक कळाली आणि अश्वाथामा तिथून पसार झाला. पण तरीही त्याचा सूड काही पूर्ण झाला नव्हता. त्याला सर्व पांडव वंशाचा नाश करायचा होता आणि त्या साठी तो काहीही करायला तयार होता. म्हणून त्यानं अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भात वाढणाऱ्या एकमेव पांडवांच्या वंशजावर ब्रम्हास्त्र दागलं ? त्याने ते अस्त्र दागलं खरं पण ते काही उत्तरापर्यन्त पोहोचलं नाही. भगवान श्रीकृष्णांनी ते परतून लावलं आणि अश्वथामाला भयंकर शापाचा धनी बनवलं ज्यामुळं त्याला कपाळावर जखम घेऊन आजही वावरावं लागतंय असं म्हणतात. महाभारतातला हा किस्सा तुम्ही ऐकलाचं असेल. पण मंडळी पुढं मग त्या पांडवांच्या वंशजांचं काय झालं, पांडवांचे वंशज अजून ही भारतात आहेत का ? असेल तर सध्या ते काय करतात ? ह्याचं प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#mahabharat
#mahabharata
#mahabharatham
#mahabharatstatus
#shakunistory
#bangladesh
#bangladeshprotest
#sheikhhasina
#vishaychbhari
#विषयचभारी

mahabharat stories,mahabharat all episodes,mahabharat,mahabharat title song,mahabharat b r chopra,mahabharat all episodes online,mahabharata story,mahabharat b r chopra all episodes,mahabharat pen bhakti,mahbharat b r chopra,mahabharat katha,mahabharat yudh,mahabharat full episode 77,mahabharat full episodes,mahabharat full episode 47,mahabharat episodes,br chopra mahabharat,mahabharat title songs,mahabharata story in hindi,mahabharat status

Комментарии

Информация по комментариям в разработке