Big Boss Marathi मध्ये Suraj Chavhan पुन्हा हिट झाला, पण त्याची हवा होण्यामागे नेमकं कारण काय आहे ?

Описание к видео Big Boss Marathi मध्ये Suraj Chavhan पुन्हा हिट झाला, पण त्याची हवा होण्यामागे नेमकं कारण काय आहे ?

#BolBhidu #SurajChavan #BiggBossMarathi

हा बिग बॉसचा घोळ ते भूमितीला प्रमेय असायचं त्याच्यापेक्षा डेंजर आहे. म्हणजे प्रमेय शिकण्यापायी मार खाल्ला, पण ते प्रमेय आजवर कुठं वापरलं नाही, तसंच बिग बॉसचा टीआरपी वाढताना कायम बघितला, पण हा आवडीनं बिग बॉस बघतो असं सांगणारं कुणी भेटलं नाही. पण कधीपर्यंत तर यंदाच्या मराठी बिग बॉसपर्यंत. हिंदी बिग बॉसची मापं काढताना न थकणारी जनता आता सब्स्क्रिप्शन घेऊ घेऊ मराठी बिग बॉस बघतंय. या सगळ्यात मापं काढणं थांबतंय का ? तर अहं.

आता लोकं नावं ठेवतात, लोकं मापं काढतात, पण म्हणून मार्केट कमी होत नाही. ते इंस्टाग्राम कोच नावाचं नवं फॅड आलंय, ते बाप्पू पैसे घेऊन सांगतात असतात, सोशल मीडियावर हिट व्हायचं असेल, तर तुम्हाला अटेन्शन मिळवता आलं पाहिजे, पण सूरज चव्हाण हा असा कार्यकर्ता आहे, जो हीच गोष्ट फुकटात शिकवतोय. लोकं त्याची मापं काढतात, लोकं त्याला क्रिन्ज म्हणतात, सूरज चव्हाण अटेन्शन मिळवतो, हिट ठरतो, बिग बॉसमध्ये जातो, परत अटेन्शन मिळवतो, हिट ठरतो. मापं काढणारे, न काढणारे सगळ्यांना पडणारा प्रश्न कॉमन आहे, कशाच्या जोरावर ? याच प्रश्नाचं हे गुलिगत उत्तर.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке