Pankaja munde यांना BJP कडून विधानपरिषदेवर संधी,Devendra Fadnavis आणि Amit Shah यांचा प्लॅन

Описание к видео Pankaja munde यांना BJP कडून विधानपरिषदेवर संधी,Devendra Fadnavis आणि Amit Shah यांचा प्लॅन

#BolBhidu #PankajaMunde #VidhanparishadElection

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. या यादीत एकूण पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली, यातलं महत्वाचं नाव होतं ते म्हणजे पंकजा मुंडेंच. 2019 साली पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नव्हती, मात्र त्याचवेळी राम शिंदे असोत वा गोपीचंद पडळकर अशा नेत्यांना संधी देण्यात आली. मध्यंतरीच्या काळात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या झाल्या, पंकजा मुंडेंनी शिवशक्ती यात्रा काढून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंकजा मुंडेना संधी देण्यात आली ती बीड लोकसभेची. बीड लोकसभेत पराभव झाल्यानंतर मात्र आत्ता पंकजा मुंडेंच राजकारण संपल का असा प्रश्न विचारण्यात येत होता.

आत्ता मात्र पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची संधी देण्यात आलेय. या निमित्ताने पंकजा मुंडेच्या राजकारणाचा दूसरा भाग सुरू झाला आहे अस बोललं जातय. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या जोडींने पंकजा मुंडेंना विधानपरिषद ते मंत्रीपद देवून बळ देण्याचा गेमप्लॅन नेमका का आखला जातोय, समजून घेवूया या व्हिडीओतून...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке