इन्व्हेस्टमेंट करताना एआयचा वापर : नक्की काय बदलणार? । Achyut Godbole | EP - 3/3 | Behind The Scenes

Описание к видео इन्व्हेस्टमेंट करताना एआयचा वापर : नक्की काय बदलणार? । Achyut Godbole | EP - 3/3 | Behind The Scenes

आर्टफिशियल इंटेलिजन्समुळे येत्या काळात कोणत्या क्षेत्रात बदल होतील? बदलत्या तंत्रज्ञानामुळे कुणाच्या नोकऱ्या जाणार? सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणं एआय मुळे आणखी सुलभ होईल का? संरक्षण क्षेत्रात एआयचा वापर कसा केला जाईल?

ज्येष्ठ लेखक, अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण...

#technology #ai #innovation

===

00:00 - फेशियल रेकग्निशन
3:52 - एआय आणि वित्त बाजार
07:41- एआयचा नोकऱ्यांवर परिणाम?
12:18 - शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर
14:11 - पॅटर्न रेकग्निशन म्हणजे काय?
19:43 - एआयमुळे होणाऱ्या बदलांना सामोरं जातांना काय करावं?

Комментарии

Информация по комментариям в разработке