एक एकराचं काम एका तासात पूर्ण | कांदा पेरणीसाठी आधुनिक सारा + पाट + पेरणी यंत्र | Onion Planter

Описание к видео एक एकराचं काम एका तासात पूर्ण | कांदा पेरणीसाठी आधुनिक सारा + पाट + पेरणी यंत्र | Onion Planter

कांदा लागवडीकरता मजुरांची टंचाई जाणवते , म्हणून एक एकराचं काम एका तासात पूर्ण करणारे व कांदा पेरणीसाठी एकत्रित व आधुनिक सारा + पाट + पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी बाजारात आलेले आहे तर नक्की Review पहा..!!😇🙏

अधिक माहितीसाठी - श्री.गणेश किसन हांडे, औरंगपूर, जुन्नर, 96575 68290

लहान ट्रँक्टर करीता ९ फणी ४१,०००/-
तीस ते पन्नास हाँर्सपावर करिता ११ फणी ४७,०००/-
मोठ्या ट्रँक्टर करीता १३ फणी ५०,०००/-
बैलचलीत ऑटोमॅटिक यंत्र१८,०००/-

फायदे -
१) पेरणी केलेल्या कांद्यास बियाणे कमी प्रमाणात वापरले जाते.
एकरी १८०० ते १९०० ग्रॅम
२) रोपांची लागवड करताना रोपे हवामान बदलासू व रोगास बळी पडू शकतात. पुर्नलागवडीत लागणारा वेळ, पैसा, मजूरी पेरणी मध्ये वाचवली जाते.
३) पेरणीमधे आपणांस लागवडीपेक्षा तण व्यवस्थापन दोन ओळींतील योग्य अंतरामुळे सोपे जाते पर्यायाने वेळ व पैशाची बचत होते.
४)प्रतिकूल हवामानामध्येही पेरणी केलेला कांदा रोगास बळी न पडता सुदृढ पीक येण्यास मदत होते.
५) लागवडी मध्ये कांदा लावताना खोल जातो पेरणीचा कांदा एकसारखा प्रमाणात खोलीवर पेरला जातो त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने कुदळीचा वापर न करता व शेतमालाला इजा न होता मालाची प्रत टिकून कांदा काढणी करता येते.
६) पेरणीचा कांदा चाळीमध्ये खराब न होता जास्त टिकवण्याची क्षमता ठेवतो.

India's First Onion Transplanter

प्याज चोपाई मशीन

कांदा लागवड यंत्र

कांदा लागवड यंत्र ट्रॅक्टर

कांदा लागवड संपूर्ण माहिती

कांदा लागवड कोणत्या महिन्यात करावी

कांदा लागवड मशीन

कांदा लागवड मशीन किंमत

कांदा लागवड मशीन कुठे मिळेल

कांदा लागवड एकरी खर्च

#राहुरी

#कांदा #लागवड #कांदा_बाजार_भाव #कांदा_ताजा_भाव #कांदाबाजारभाव #किसान #kisan #kisan_किसान

प्याज लगाने की मशीन

प्याज लगाने की मशीन की कीमत

प्याज की पौध लगाने की मशीन

प्याज की पौध लगाने की विधि

प्याज की पौध लगाने का तरीका

प्याज की पौध लगाने वाली मशीन

प्याज बोने की मशीन

प्याज बुवाई मशीन

Modern planter

प्याज चोपने की मशीन

#onion
#onioncultivation
#onionplanter
#onions
#onionfarming
#onionratetoday
#onion_price_today
#agricultural
#कांदा
#कांदापेरणीयंत्र
#कांदा_बाजार_भाव
#शेतकरी
#शेती
#कांदाशेती
#mulching
#mulchingonion
#मल्चिंग कांदा
#agroseries
#exploring
#goprohero8black
#marathivlogger
#nature
#agriculture
#kavyadhoble
#newconcept

Комментарии

Информация по комментариям в разработке