Ramdas Kadam vs Ravindra Chavan: रामदास भाई - रवींद्र दादा भिडले; पडद्या मागचं कारण काय ? |

Описание к видео Ramdas Kadam vs Ravindra Chavan: रामदास भाई - रवींद्र दादा भिडले; पडद्या मागचं कारण काय ? |

#ramdaskadam #ravindrachavan #mumbaigoahighway #konkan #BJP #shivsena
Live: रामदास भाई - रवींद्र दादा भिडले; पडद्या मागचं कारण काय ? | Ramdas Kadam vs Ravindra Chavan

राज्यातील महत्त्वाकांशी असलेला मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 14 वर्षांपासून रखडला आहे. अनेक सरकारं बदलली पण हा महामार्ग अद्याप झालेला नाही. त्यामुळे सातत्याने राजकीय नेतेमंडळींमध्ये या महामार्गावरून टीकाटीपण्णी झाली आहे. अशात आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке