Baramati मधून विधानसभा न लढता Ajit Pawar कर्जत जामखेडमधून लढण्याची चर्चा का ? Jai Pawar लढतील का ?

Описание к видео Baramati मधून विधानसभा न लढता Ajit Pawar कर्जत जामखेडमधून लढण्याची चर्चा का ? Jai Pawar लढतील का ?

#BolBhidu #AjitPawar #SharadPawar

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पवार विरुद्ध पवार संघर्षामुळे बारामतीची लढत सर्वाधिक चर्चेत राहिली. या लढतीमुळे पहिल्यांदाच पवार घराण्यातील दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. यावर बारामती लोकसभा मतदारसंघात बहिणीविरोधात बायकोला उमेदवारी देऊन चूक केली असल्याची कबूलीही नुकतीच अजित पवारांनी दिलीये. मात्र आता विधानसभेला तर २ मतदारसंघात पवार घरण्यातील उमेदवारांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. याबाबत स्वत: रोहीत पवारांनीच खुलासा केलाय. अजित पवार यांच्या उमेदवारीसाठी कर्जत जामखेडमध्ये सर्वे सुरु असल्याचं रोहीत पवार यांनी म्हटलंय.

तर दुसरीकडे स्वत: अजित पवारांनीदेखील बारामतीतून लढण्याची इच्छा नसल्याचं म्हटलंय. अजित पवार खरचं बारामतीतून माघार घेऊन कर्जत जामखेडमधून लढले तर त्यामागची कारणं काय असतील ?तेच या व्हिडीओतून जाणून घेवूयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке