मस्त निवांत गावाकडचं आयुष्य । एक छोटीशी सफर । Calm and awesome, typical village life routine.

Описание к видео मस्त निवांत गावाकडचं आयुष्य । एक छोटीशी सफर । Calm and awesome, typical village life routine.

आमच्या गावच्या घरी गेल्यावर आम्हाला नेहमीच खूप मस्त आणि निवांत वाटतं. तिथला निसर्ग, सर्व गोष्टींमधला साधेपणा, माणसांमधील गोडवा ह्या सर्वच गोष्टी हव्याहव्याशा वाटतात.
आमच्या गावाकडच्या आयुष्याची अशीच एक सफर ह्या व्हिडिओमध्ये पहा.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book -    • तीन हजार व्हेज रेसिपी,  ते सुद्धा  एक...  

Комментарии

Информация по комментариям в разработке