"नागपंचमी विषेश" "तांदळाची खांडवी" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ | Tandulachi Khandavi |

Описание к видео "नागपंचमी विषेश" "तांदळाची खांडवी" विस्मरणात चाललेला पारंपारिक कोकणी पदार्थ | Tandulachi Khandavi |

साहित्य व प्रमाण
एक वाटी तांदूळ
सव्वा वाटी गूळ
दोन वाट्या पाणी
एक वाटी ओल्या नारळाचा कीस
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
पाव चमचा आल्याचा कीस
एक टेबलस्पून साजूक तूप
आवडीप्रमाणे काजूचे तुकडे सजावटीसाठी
#nagpanchamispecilrecipe
#kokanirecipe
#tandulachikhandavi
##MANGALAGAURIRECIPE
#mangalagauri
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen

Комментарии

Информация по комментариям в разработке