" गौरी-गणपती विशेष " गव्हाच्या पिठाच्या चंपाकळ्या |चाफ्याची नाजूक कळी | wheat flour champakali |

Описание к видео " गौरी-गणपती विशेष " गव्हाच्या पिठाच्या चंपाकळ्या |चाफ्याची नाजूक कळी | wheat flour champakali |

साहित्य व प्रमाण
एक वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी रवा
चवीपुरतं मीठ
दीड टेबलस्पून साजूक तुपाचे मोहन
एक वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
पाव चमचा वेलची पावडर
आवडीप्रमाणे खाण्याचा पिवळा व हिरवा रंग

#priyaskitchen
#champakali
#chaphychyanajukkalya
#saritaskitchen #yourfoodlab #madhurasrecipemarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке