Ladki Bahin Yojana, जागावाटपाचा गोंधळ की दुसरंच कारण, Maha Vikas Aaghadi विधानसभा कशामुळे गंडली ?

Описание к видео Ladki Bahin Yojana, जागावाटपाचा गोंधळ की दुसरंच कारण, Maha Vikas Aaghadi विधानसभा कशामुळे गंडली ?

#BolBhidu #MahaVikasAghadi #MaharashtraElectionResult

यारो नये मौसम ने ये एहसान किया है, याद मुझे दर्द पुराने नही आते... १६ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ९वाजून ८ मिनिटांनी संजय राऊत यांनी बशीर बद्र यांनी लिहिलेला शेर ट्विट केला होता. त्यावेळी राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती होती, राज्यातल्या नव्या समीकरणाचं क्रेडिट संजय राऊत यांना दिलं जात होतं. सौ दाऊद, एक राऊत ही लाईन हिट होती, राऊत किंगमेकर होते.

कट टू नोव्हेंबर २०२४, राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत, पण त्या पिक्चरमध्ये काँग्रेस कुठेच नाही, शिवसेना आहे पण ठाकरे नाहीत, राष्ट्रवादी आहे पण शरद पवार नाहीत आणि संजय राऊत आहेत पण टीका करण्यापुरते... २०१९ ला गणितं फिरवणाऱ्या, २०२४ च्या लोकसभेला दणका देणाऱ्या मविआचं जहाज यंदाच्या विधानसभेला का बुडालं ? त्याचीच कारणं सांगणारी ही स्टोरी.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке