IUI साठी गोळ्यांची पद्धत v/s इंजेक्शन IUI . कोणत्या पद्धतीत यश जास्ती मिळते ? भिडे हॉस्पिटल IVF.

Описание к видео IUI साठी गोळ्यांची पद्धत v/s इंजेक्शन IUI . कोणत्या पद्धतीत यश जास्ती मिळते ? भिडे हॉस्पिटल IVF.

बऱ्याच वेळेला IUI करण्यासाठी तोंडाने खायच्या गोळ्या दिल्या जातात ज्याला गोळ्यांच्या पद्धतीने आयुआय म्हणतात व काही वेळेला इंजेक्शनचा वापर केलेला जातो. काही वेळेला कॉम्बिनेशन ट्रीटमेंट केली जाते ज्यामध्ये पहिले पाच दिवस गोळ्या दिल्यानंतर पुढचे पाच ते आठ दिवस पेशंटला रोज इंजेक्शन घ्यावे लागते.
अशा पद्धतीमध्ये इंजेक्शननी कृत्रिम रित्या स्त्रीभिजाची कार्यक्षमता अतिशय उत्तम असल्याकारणाने इंजेक्शननी केलेले आयुआय हे गोळ्यांपेक्षा अधिक यशस्वी ठरते .
IUI
Dr Manjiri Valsangkar Pune
Bhide hospital IVFcentre Pune
appt no 8805518178
www.bhidehospital.in
opd 12 to 5 pm.

Комментарии

Информация по комментариям в разработке