JMCCI 2006 RamShevalkar

Описание к видео JMCCI 2006 RamShevalkar

२००६ साली जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ने पहिले मराठी उद्योजकीय संमेल्लन मुंबईत दादर येथे भरवले होते. महाराष्ट्रातील काही राजकीय नेते व अनेक उद्योजक वक्ते होते. आखातातर्फे पंकज खिमजी व मला बोलण्याची संधी मिळाली. परंतु प्राचार्य राम शेवाळकरांचे भाषण अर्थातच आम्हा सर्वांपेक्षा अतिशय प्रभावी झाले. त्यातील मुद्दे इतके समर्पक आहेत कि आजही त्याचा प्रत्यय आल्याशिवाय व मन अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही

Комментарии

Информация по комментариям в разработке