Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi

  • STAY INSPIRED Marathi
  • 2019-11-26
  • 358499
डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi
kalamthoughts of dr apj abdul kalamdr a p j abdul kalaminspiring quotes of dr kalam in marathimissile manmotivational quotes in marathimotivational thoughtsdr kalam quotes in marathiDr. A P J Abdul Kalamप्रेरणादायीडॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचारप्रेरणादायी विचारमराठी सुविचारstay inspired marathiSTAY INSPIRED MarathiStay Inspired Marathiडॉ ए पी जे अब्दुल कलामसुविचार
  • ok logo

Скачать डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Quotes of Dr A P J Abdul Kalam in Marathi

#STAYINSPIREDMarathi #प्रेरणादायी #डॉएपीजेअब्दूलकलाम

● "इंग्रजी शिकण्याचे रहस्य" हे पुस्तक आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आणि घरबसल्या इंग्रजी शिकण्यासाठी "7350091979" या नंबर वर WhatsApp मेसेज करा.

किंमत - 100 रु.

‌पहिल्या विजयानंतर थांबू नका,
कारण तुम्ही दुसर्‍यांदा ठरला,
तर तुमच पहिल यश नशिबाने मिळाल होत,
हे म्हणण्यासाठी अनेक जण तयार असतात.

‌स्वप्न खरे होण्यासाठी तुम्हाला स्वप्न बघावे लागतील.

‌जर तुम्हाला सुर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल, जळावे लागेल.

‌तोपर्यंत लढणे थांबवू नका, जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही, तुम्ही एकमेव आहात. जीवनात एक ध्येय ठेवा, सतत ज्ञान प्राप्त करत रहा, कठोर मेहनत करा आणि महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत रहा.

‌तरुणांना माझा संदेश आहे की, वेगळा विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वतः चा रस्ता स्वतः बनवा आणि जे अशक्य आहे ते मिळवा.

‌पावसामध्ये सर्व पक्षी, आश्रय शोधतात, परंतु गरुड ढगांच्याहीवर उडून पावलाच avoid करतो. समस्या Commom आहेत, परंतु तुमचा त्या समस्या बद्दलचा attitude खुप मोठा बदल घडवतो.

‌तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयीच तुमचं उद्याचे भविष्य बदतील, तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल.

‌प्रेम करण्यासाठी तर आयुष्य कमी पडते, काय महिती हे लोक राग काढण्यासाठी वेळ कोठून काढतात.

सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका, कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते.

‌जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील, तर एकच उपाय - कधिच पाऊल मागे घेऊ नका.

‌आपण एका अश्या समाजामध्ये राहतो, जिथे सुंदरता रंगावरून पहिली जाते, शिक्षण मार्क्सवरुन पहिले जाते आणि आदर, इज्जत पैसा पाहून दिली जाते.

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी...  
____________________________________

🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam

   • डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादा...  
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आण...  
____________________________________

🎯 Heartbreak Quotes in Marathi | मनाला स्पर्श करणारे विचार | प्रेरणादायी विचार | Stay Inspired

   • Heartbreak Quotes in Marathi | मनाला स्पर्...  
____________________________________

🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha

   • गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoug...  
____________________________________

🎯 What Girls Think | मुलींना वाटतं, सर्व मुलं वाईटच असतात | Stay Inspired

   • Видео  
____________________________________

● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."

● For Copyright Matter, please Email us - [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]