इलाही जमादार यांची मुलाखत आणि गझल मैफ़ील ILAHI JAMADAR Marathi Gazal and interview

Описание к видео इलाही जमादार यांची मुलाखत आणि गझल मैफ़ील ILAHI JAMADAR Marathi Gazal and interview

नांदेड येथे 2014 मध्ये इलाही जमादार सरांचा 68 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये त्यांचा सत्कार आणि गझल वाचन कार्यक्रम झाला. यावेळी आमचे मित्र अंकुश सोनसळे यांनी दूरचित्रवाणी साठी त्यांची मुलाखत चित्रित केली. मुलाखतकार होते, गझलकार बापू दासरी आणि मी स्वतः..., इलाही सरांचे मित्र दिवंगत एँड. बाळासाहेब शिराढोणकर, डॉ. राम वाघमारे आणि प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार...

Комментарии

Информация по комментариям в разработке