Namo Shetkari Samman Nidhi Yojana 1st installment : नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार?

Описание к видео Namo Shetkari Samman Nidhi Yojana 1st installment : नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी मिळणार?

#BBCMarathi #GKG #shetkari #NamoShetkariSammanNidhi #sammannidhi #Yojana
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यानंतर सगळीकडे शेतकरी वर्गात राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होईल, याची चर्चा सुरू झालीय.
याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हीडिओमध्ये पाहणार आहोत. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडचीगोष्ट-९८.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिट - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке