ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे नवे सेवेकरी देविदास महाराज काय म्हणाले? कडक शिस्तीत जोमाने परमार्थ कार्य

Описание к видео ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे नवे सेवेकरी देविदास महाराज काय म्हणाले? कडक शिस्तीत जोमाने परमार्थ कार्य

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरात आयोजीत मंदिर सेवेचा पदभार समारंभ
Shri sant Dnyaneshwar Maharaj Mandir Newasa

देविदास महाराज म्हस्के यांच्याकडे सेवेची जबाबदारी देण्यात आली. त्यांनीही प्राण जाईल पण कलंक लागेल असं काम होणार नसल्याची खात्री दिली.

Devidas maharaj Mhaske
Newasa Mandir new trustee
नेवासा मंदिराचे नवे महंत


Do not copy this video.
All rights reserved - Ⓒ Anand Sadhakashram, Bhavinimgaon




#पैस_खांब_मंदिर #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #देविदास_महाराज

Комментарии

Информация по комментариям в разработке