|| अजिंक्य अभेद्य जंजिरा🇮🇳 | किल्ले पद्मदुर्ग (कासा)🚩 |

Описание к видео || अजिंक्य अभेद्य जंजिरा🇮🇳 | किल्ले पद्मदुर्ग (कासा)🚩 |

follow me on Instagram:- mr._khiladi___


रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे.

पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत





Gears :- GoPro Hero 12 Black :- https://amzn.eu/d/caj8dHH
Insta 360 X3 :- https://amzn.eu/d/87giQkG


#aagri #aagrikolivlogs #trekking #trekker #motovlog

Copyright disclaimer under section
107 of the copyright act 1976,allowence is made for fair use for purpose such as criticism, comments,news, reporting, teaching, scholarship & research.Fair use is use a permitted by copyright statute that might otherwise be infringing all right reserved to the respective Owner. Please do not give a copyright strike 🩷🙏🏻

Комментарии

Информация по комментариям в разработке