Tula Khanyavar Ghein | Vishal Jogdeo Super Hit Mahanubhav Panth Bhajan | तुला खांद्यावर घेईन

Описание к видео Tula Khanyavar Ghein | Vishal Jogdeo Super Hit Mahanubhav Panth Bhajan | तुला खांद्यावर घेईन

Tula Khanyavar Ghein | Vishal Jogdeo Super Hit Mahanubhav Panth Bhajan | तुला खांद्यावर घेईन

गायक- विशाल जोगदेव
संगीत - अशोक वायंगावकर
स्टुडिओ- मधुरिका ऑडियो ऐड

@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

महानुभाव पंथाच्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा. व निरंतर नवनविन चक्रधर बाबाच्या भजनांचा आनंद घ्या.

👉 Mahanubhav Panth Bhajan Sandhya--
   / @mahanubhavpanthbhajansandhya  

👉 Vishal Jogdeo
   / @vishaljogdeo  

👉 Follow us on Facebook--
https://www.facebook.com/profile.php?...

👉 Follow us on Twitter--
https://twitter.com/JogdeoVishal?s=08

@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

🌹 भगवान श्री कृष्ण भजन संग्रह-
   • कृष्ण भजन  

🌹श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने-
   • श्री चक्रधर स्वामींची गाजलेली मराठी भजने  

🌹 श्री दत्ताप्रभू भजन संग्रह-
   • श्री दत्तप्रभू भजन संग्रह  

🌹 श्री गोविंद प्रभु भजन संग्रह-
   • श्री गोविंद प्रभु भजन संग्रह  

🌹महानुभाव पंथीय व्हॉट्सऍप स्टेटस-
   • महानुभाव पंथ whataap Stetus  

🌹 महानुभाव पंथीय आरती संग्रह-
   • आरती संग्रह  

🌹 महानुभाव पंथीय स्तोत्र,श्लोक,स्तवन व मंत्र-
   • महानुभाव पंथीय स्तोत्र, श्लोक व मंत्र  

🌹 श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन संग्रह-
   • श्री चक्रधर बाबा के हिंदी भजन  

🌹 महानुभाव पंथी अमृतवाणी संग्रह-
   • महानुभाव पंथीय अमृतवाणी  

🌹 सणा वरील महानुभाव पंथीय भजने-
   • सणावरील महानुभाव पंथीय भजने  


#tula_khandyavar_Ghein #Palkhiche_bhajan
@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@-@

मेरे चक्रधर मेरे शाम ( महानुभाव पंथिय भजनसंध्या)
भजन सम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत.
Contact for bhajansandhya program
7038086864, 8208958856

If you like the video please don't forget to share with others & also share your views

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरविन
चक्रधरा मी जाळीला पायी चालत येईन....11 ध्रु 11

पायी चालत नेलया, त्या जाळीच्या राणानं
देवा तुझ्या दर्शनाची मला लागली तहान
चकधरा मी जाळीला ..................ll १ ll

कलीयुगाचा अवतार, माझा चक्रधर भगवान
बाईयासी दिले प्रेमदान या देवाधी देवानं
चक्रधरा मी जाळीला ..................ll २ ll

वाट असे ती वळणाची, आले पायाला रे फोड
तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड
चक्रधरा मी जाळीला....................ll ३ ll

Комментарии

Информация по комментариям в разработке