Cheapest Market In Surat | Puna Patiya Market | सूरत मधील सर्वात स्वस्त बाजार

Описание к видео Cheapest Market In Surat | Puna Patiya Market | सूरत मधील सर्वात स्वस्त बाजार

नमस्कार मंडळी,मी पुजा पवार🙏🏻
सूरत हे हिरे,सिल्क कापड,कपड्यांचे मार्केट म्हणून खूप प्रसिद्ध आहे.सुरतमधील अनेक लहान मोठे मार्केट आहेत त्यापैकी एक अतिशय प्रसिद्ध आहे सर्वांच्या पसंतीचे असे हे पुना पटिया मार्केट.पुना पटिया मार्केटलाच संडे मार्केट सुद्धा म्हणतात.हे मार्केट केवळ रविवारी आणि गुरवारी सुरु असते.
लहान मुलांचे कपडे,पुरुषांचे कपडे,महिलांच्या कुर्ती,साड्या,जिन्स,टॉप्स तसेच गृह उपयोगी वस्तू ,बॅग्स ,पर्सेस,दागिने,फुटवेअर असे सर्व गोष्टी या मार्केट मध्ये अत्यंत कमी दरात मिळतात.नवरीसाठीचे सुंदर घागरे सुद्धा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.खरेदीची आवड असणाऱ्यांनी एकदा या मार्केटला नक्की भेट द्या.

Mahatma Jyotiba Phule Market,Jalgaon

   • Exploring Mahatma Phule Market | जळगा...  


Market Address-1, Sunday Bazaar, Puna Kumbariya Rd, near Puna Gam, Bhavani Industrial Estate, Magob, Surat, Gujarat 395010

#vloggerpuja #viral #femalevlogger #travelvlog #market #shopping #shoppingvlog #surat #suratmarket #cheapestmarket #saree #bride #bridal #bridaljewellery #bridaloutfit #ghagra #wedding #weddingdress #suratsaree #sunday #saundaymarket #famousmarket #shoppingchannel #clothing #jwelleryset #footwear #handbags #gentswear #women #fashion #fashiontrends #fashionstyle

Facebook-

  / puja.pawar.5.  .

Instagram-

https://instagram.com/pujapawargosavi...

Комментарии

Информация по комментариям в разработке