कोकणातील रानभाजी "टाकळा" | टायकुळ | वात आणि कफावर गुणकारी

Описание к видео कोकणातील रानभाजी "टाकळा" | टायकुळ | वात आणि कफावर गुणकारी

मित्रांनो जुन महिन्याच्या सुरवातीपासुनच कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. असे म्हणतात की सरासरी पेक्षा जास्त सध्या पाउस पडला आहे. पावसाला सुरवात झाली की जंगलात रानभाज्या मिळायला सुरवात होते. कोरडु, टाकळा, घोट्याचीवेल, कंटोळी अश्या रानभाज्या आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण अश्याच एका रानभाजीची माहिती घेणार आहोत. रानात मिळणारी टाकळा भाजी तुम्हाला माहितच असेल. कफ, वात या आजारांवर उपयुक्त तसेच त्वचा रोगांवर गुणकारी अशी ही रान भाजी आहे. आज आईने हि भाजी कशी शिजवतात याची देखील माहिती व्हीडीओत दिली आहे. पण या रानभाज्या जंगलात निवडताना जाणकार माणुस असणे गरजेचे आहे. नक्कीच या व्हीडीओमध्ये तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल.
#kokan #ranbhaji #malvanifood #malvanirecipe #vegetables #forest #malvan #sindhudurg #trending #trendingshorts #viralshorts #viral #takla

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке