गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा मऊ,रसरशीत गोड बुंदी | Boondi recipe....

Описание к видео गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा मऊ,रसरशीत गोड बुंदी | Boondi recipe....

#Bundirecipe #बुंदीरेसिपीमराठी #बुंदीचेलाडू

सामग्री (ingredients) -

2 मोठ्या वाट्या बेसन पीठ (2 bowl gram flour)
2 चमचे तेल. (2spoon oil)
गरजेनुसार पाणी (water)
खायचा रंग 2 चिमुट. (food colour)
1 मोठी वाटी साखर. (1 bowl sugar)
1 मोठी वाटी पाणी. (1 bowl water)
लिंबू. (Lemon)

Комментарии

Информация по комментариям в разработке