Deool, Jaudyana Balasaheb केलेले Girish Kulkarni म्हणतात, मला माझं कुठलंच काम आवडत नाही Aarpaar Cafe

Описание к видео Deool, Jaudyana Balasaheb केलेले Girish Kulkarni म्हणतात, मला माझं कुठलंच काम आवडत नाही Aarpaar Cafe

#girishkulkarni #आरपार

देऊळ, वळू अशा काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची नावं घेतली, की डोळ्यांसमोर नाव येतं ते अभिनेता गिरीश कुलकर्णीचं! आजवर अभिनेता म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, चित्रपटांमधले किस्से सांगणाऱ्या अनेक मुलाखती आपण पाहिल्या असतील, पण या मुलाखतीत अशा गप्पांसोबतच आपण ऐकणार आहोत खूप वेगळ्या विषयांवरचे त्यांचे विचार! ही मुलाखत मजेशीर किश्श्यांची आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त तिला वैचारिक गप्पांची किनार लाभलीये. सोशल मीडियाचं आभासी जग, माणसांचा स्वतःशी हरवत चाललेला संवाद, बदलतं राहणीमान अशा वैविध्यपूर्ण विषयांवर गिरीश कुलकर्णींशी मारलेल्या गप्पा ऐकण्यासाठी हा संपूर्ण एपिसोड नक्की बघा.

Комментарии

Информация по комментариям в разработке