विस्क अग्रो बँगलोर संकरित काकडी चेतना या वाणाचा पिक पाहणी कार्यक्रम.ViskAgro Chetana cucumber Best.

Описание к видео विस्क अग्रो बँगलोर संकरित काकडी चेतना या वाणाचा पिक पाहणी कार्यक्रम.ViskAgro Chetana cucumber Best.

#cucumber
#farming
#program
#fieldvisit
#exportimportlicenceprocess
#exportquality
#organicfarming
#viskagro
#vishalbhagirathjadhav
#cucumberfarming
#काकडी
#प्रगतशीलशेतकरी
#cucumberplant

उत्सव आला विजयाचा!
विस्क अग्रो प्रा. लि. बँगलोर
तर्फे
संकरित काकडी * चेतना *
या वाणाचा पिक पाहणी कार्यक्रम व चर्चासत्र आयोजित केला आहे . सर्व शेतकरी व व्यापारी बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी .

🎯 ठिकाण --
प्रगतशील शेतकरी- श्री.हर्षद पोपट भोसले
मो.न 9799973944/9657675691
मु.पो. वरची भोसलेवाडी ता . पुरंदर जि.पुणे
(Location:-https://maps.app.goo.gl/hS4vK1NcLccih...

👉दिनांक व वेळ--
24/08/2023 रोजी गुरुवार सकाळी- 9:00 वाजता 🍉🥒🍅🌶🍈


प्रमुख उपस्थिती👑

* श्री.विलास (काका) गंगाधर जगताप (शेती उद्योग भांडार सासवड)

* श्री. सत्तविरआप्पा रोट्टी
(M D Sir विस्कअग्रो प्रा.ली)

*श्री. कृष्णा शेट जगताप
*श्री. सचिन शेट जगताप
( अधिकृत विक्रेता, श्री सद्गुरू सिड्स )

*श्री .धनंजय शिवाजी भोसले
( प्रगतशील शेतकरी)

*श्री. मनोज साहेबराव पाटे
(प्रगतशील शेतकरी )

🙏 विनित
श्री.विशाल भगीरथ जाधव (R.B.M )-9096772258

Комментарии

Информация по комментариям в разработке