Sharad Pawar हे नेमके किती संस्थाचेअध्यक्ष आहेत ? | Ajit Pawar | Vishaych Bhari

Описание к видео Sharad Pawar हे नेमके किती संस्थाचेअध्यक्ष आहेत ? | Ajit Pawar | Vishaych Bhari

Sharad Pawar हे नेमके किती संस्थाचेअध्यक्ष आहेत ? | Ajit Pawar | Vishaych Bhari

मंडळी नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लागलेले निकाल हे देशभरात चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तसेच या निकालांचं विश्लेषण आणि कारणमीमांसा वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये महाविकास आघाडीने एकूण ४८ पैका ३१ जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं. त्यातही महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिळवलेलं यश विशेष उल्लेखनीय होतं. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या १० जागांपैका ८ जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळालेल्या या यशामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांनी केलेलं निवडणुकीचं अचूक नियोजन आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत उभारलेल्या विविध संस्था आणि त्याद्वारे निर्माण केलेले हितसंबंधीय गट हे होते. अगदी वर्षभरापूर्वी पक्षात उभी फूट पडून ४० हून अधिक आमदार साथ सोडून गेल्यानंतरही संस्थांच्या जाळ्यामधून जोडलेली माणसं शरद पवार यांच्या उपयोगाला आली आणि त्याची परिणती लोकसभा निवडणुकीतील विजयामध्ये झाली. शरद पवार यांनी राजकारणाव्यक्तिरिक्त  इतर कुठल्या कुठल्या संस्थांचं अध्यक्षपद सांभाळलंय आणि त्याचा या निवडणुकीत कसा काय त्यांच्या पक्षाला फायदा झाला त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#sharadpawar
#sharadpawarvsajitpawar
#विषयचभारी

sharad pawar,sharad pawar vs ajit pawar,sharad pawar group,sharad pawar news today,sharad pawar latest news,ajit pawar,sharad pawar speech,ncp sharad pawar,bolbhidu sharad pawar,sharad pawar sabha live,ajit pawar vs sharad pawar,sharad pawar resignation,sharad pawar ncp,sharad pawar resigns,sharad pawar ncp chief,sharad pawar interview,sharad pawar meets narendra modi,ashok saraf on sharad pawar,sharad pawar pc,sharad pawar camp,sharad pawar news

Комментарии

Информация по комментариям в разработке