विधानसभेत MVA ला २२५ जागा मिळण्याचा Sharad Pawar यांचा दावा, पवारांनी हे गणित कसं जमवलंय ?

Описание к видео विधानसभेत MVA ला २२५ जागा मिळण्याचा Sharad Pawar यांचा दावा, पवारांनी हे गणित कसं जमवलंय ?

#BolBhidu #SharadPawar #MaharashtraVidhanSabhaElections2024

शरद पवारांनी 225 चा आकडा सांगितला, लोकसभेच्या निवडणूकांमध्ये शरद पवारांनी मविआच्या 30 ते 35 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता, शरद पवारांचा हा अंदाज अचूक ठरला आणि मविआच्या 31 जागा निवडून आल्या. लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी सरकार बदलणार आहे अस म्हणतं सत्ताबदलाचं वारं सेट करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आत्ता मात्र पवारांनी एक स्टेप पुढे जात थेट संख्याबळाचा दावा केला आहे. त्यातही शरद पवार जो आकडा सांगतायत तो तब्बल 225 जागांचा आहे. आजवर कोणत्याच युती किंवा आघाडीला 200 च्या वर आकडा गाठणं शक्य झालेलं नाही.

विशेषत: 1999 नंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या 4 पक्षांच्या राजकारणात कोणत्याही दोन पक्षांना 200 च्या वर मजल मारणं शक्य होत नसल्याचं दिसून येत. अस असताना शरद पवारांनी 225 चा आकडा कोणत्या आधारावर मांडला आहे, हा आकडा सांगताना शरद पवार नेमकं कोणतं लॉजिक लावू पाहतायत. पवारांची आकडेमोड नेमकी कशी चालू आहे आणि खरच कोणत्याही युती किंवा आघाडीला 200 पार करणं शक्य आहे का? याच सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडीओतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке