आयटी जॉब्स - चाळिशीत नोकरी गेली तर काय करावं? | EP- 1/2 | Dr. Abhay Jere | CareerNama

Описание к видео आयटी जॉब्स - चाळिशीत नोकरी गेली तर काय करावं? | EP- 1/2 | Dr. Abhay Jere | CareerNama

जग किती पटापट बदलत आहे? आगामी काळात फक्त वर्किंग प्रोफेशनल्ससाठी कॉलेजेस निघू शकतील? एआयची गरज लागणार नाही, अशा कोणत्या विद्याशाखा आहेत? चाळीशीत नोकरी जाणं, इतकं कॉमन झालयं का? भारताला खरचं इतक्या इंजिनीअर्सची गरज आहे का? करिअर एआय प्रूफ कसे कराल?

डॉ. अभय जेरे, चीफ इनोव्हेशन ऑफिसर यांची मुलाखत, भाग १

#careerinengineeing #careernama #ai

Комментарии

Информация по комментариям в разработке