हिरव्या मुगाचे थालीपीठ वातड चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ |Anuradha's kitchen Marathi

Описание к видео हिरव्या मुगाचे थालीपीठ वातड चिवट न होता खुसखुशीत थालीपीठ |Anuradha's kitchen Marathi

हिरव्या मुगाचे थालीपीठ वातावर चिवट न होता खुसखुशीत पौष्टिक थालीपीठ anuradha's kitchen Marathi recipe

#anuradha'skitchenmarathi #थालीपीठ
#dhapate

हिरव्या मुगाचे पौष्टिक खुसखुशीत थालीपीठ

२ कप मोड आलेले मूग
१ ज्वारीचे पीठ
१ गव्हाचे पीठ
१/२ बेसन
१/२ तांदळाचे पीठ(अर्धी वाटी)
२ पांढरे तीळ
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेली कोथिंबीर
५ ते ६ हिरव्या मिरच्या
१० ते १५ लसूण पाकळ्या
१ इंच आलं
१ चमचा जिरे
१/२ हळद
१/२ लाल तिखट
१ धने पूड
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी

#थालीपीठ #पराठा # धपाटे#हिरव्या मुगाचे पौष्टिक थालीपीठ
#पौष्टिक थालीपीठ
#paratha
#multignsinthalith
#breakfplanning #healthybrektast
#breakfast #भ
#भाजणीचंथालीपीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке