सालबर्डी - अनोळखी प्राचिन शहर | शिवलिंग आहे कि बौद्ध स्तुप नक्की पहा रहष्य

Описание к видео सालबर्डी - अनोळखी प्राचिन शहर | शिवलिंग आहे कि बौद्ध स्तुप नक्की पहा रहष्य

सालबर्डी - अनोळखी प्राचिन शहर | शिवलिंग आहे कि बौद्ध स्तुप नक्की पहा रहष्य

सालबर्डी, (ता.मोर्शी) महाराष्ट्र, (बेतूल) मध्य प्रदेश, सातपुडा पर्वत रांग.


काय आहे चकित करणारे रहष्य - बौद्धने जागे व्हावे | Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves,
Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves...
visit all caves situated in your near city or village..

पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |

माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim

आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva


ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle

Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation
#Babasaheb

Комментарии

Информация по комментариям в разработке