होलसेल भावात "पत्रावळी" आणि गणपती बाप्पा साठी "कंठी" | गणेशोत्सवाची तयारी

Описание к видео होलसेल भावात "पत्रावळी" आणि गणपती बाप्पा साठी "कंठी" | गणेशोत्सवाची तयारी

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मुंबईच्या नळ बाजार लोबान गल्लीत. तेथे जाऊन गणेशोत्सवमध्ये वापरले जाणारे मखर. पूजेसाठी लागणारी धूप अगरबत्ती, पानांची पत्रावळी याच्या किमती बद्दलची माहिती घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #ganeshotsav #decoration #ganpati #ganpatidecoration #artificialflowers #wholesale #wholsalemarket #mumbai #ganpatiidol #trending #viral #मालवणीलाईफ #malvan #konkan #kokan #golmandir



Ashapura Patravali bhandar
Chetan Bhai
9892084337




follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке