Ajit Pawar Statement: बारामती खरंच लढणार नाहीत अजित पवार? दादांच्या विधानात नेमकं काय दडलंय?

Описание к видео Ajit Pawar Statement: बारामती खरंच लढणार नाहीत अजित पवार? दादांच्या विधानात नेमकं काय दडलंय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सलग दोन विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. बारामतीला नवा आमदार मिळाला पाहिजे असं विधान काल अजित पवारांनी बारामतीत केलं. काय आहे या विधानामागचा नेमका अर्थ?

#ajitpawar #ajitpawarnews #ncpsharadpawar #ncpcrisis #baramati #maharashtrapolitics #prashantkadam #prshantkadamchannel #mahayuti #rajuparulekar #devendrafadnavis

Комментарии

Информация по комментариям в разработке