प्रेगनेंसी में फायब्रॉयड्स | Fibroids in Pregnancy in Marathi | Dr Amit Shah | Dr Yogini Patil |VRH

Описание к видео प्रेगनेंसी में फायब्रॉयड्स | Fibroids in Pregnancy in Marathi | Dr Amit Shah | Dr Yogini Patil |VRH

डॉ अमित शाह, लॅपरोस्कोपी विशेषज्ञ, कन्सल्टन्ट - प्रसूती आणि स्त्रीरोग आणि डॉ योगिनी पाटील, कन्सल्टन्ट - प्रसूती आणि स्त्रीरोग, विश्वराज हॉस्पिटल पुणे
वाजता माहेर टॉक्स वर “ प्रेगनेंसी में फायब्रॉयड्स”

फायबरॉइडिस इन प्रेगनन्सी . गरोदरपणात फायब्रॉइड्स
Fibroids in Pregnancy by Dr Amit Shah and Dr Yogini Patil, VishwaRaj Hospital, Pune
Fibroids and pregnancy | fibroids during pregnancy | uterine fibroids and pregnancy causes of fibroid in pregnancy | fibroids while pregnant
How to have a successful pregnancy with fibroids?

-याच प्रमाण साधारण ३७ % असत रूरल मध्ये आणि शहरी भागामध्ये २४-२५% असत. ते अगदी छोटे असतात १ सेंमी चे आणि वाढत जाऊन मोठे होतात.

-आम्हाला जेव्हा सोनोग्राफी मध्ये काही पेशंट फायबरॉइडिस चे प्रश्न घेऊन येतात. त्यांना हि भीती असते कि त्यामुळे कॅन्सर होतो. फायबरॉइडिस हा गर्भाच्या पिशवीच्या मसला चा ट्युमर असतो. यालाच मायोमा म्हणतात. फायबररोइडिस हा १००% बिना एन युमेर असत लाखामध्ये एक फायबरॉइडिस चा कॅन्सर होऊ शकतो.

-फायबरॉइडिस हा नॉन कन्सर टुमर असतो. खूप लोकांना पहिल्या सोनोग्राफी मध्ये समजत कि त्यांना फायबरॉइडिस आहे. खूप लोक असे पण असतात कि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं असते कि तुम्हाला फायबर ट्युमर आहे तुम्ही एबोरशन करा.

-फायबेरॉईड हा मसला पासून पिशवीच्या आत आहे तर ते फायबसला काढणं गरजेचे असते. जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर. पण असे फायबेरॉईड्स ज्यामध्ये पेशंट ला पेन होत हेवी ब्लीडींग होत. प्रेगनन्सी चे तीन पार्ट मध्ये डिव्हाइड करतो. पहिले १२ आठवडे, मग दुसरे १२-२४ आठवडे आणि शेवट २४ आठवडे ते डिलिव्हरी पर्यंत चा टाइम . जर पेशंटला पहिल्या स्टेज मध्ये फायबरॉइडिस असेल तर थोडं पेन होणं . ब्लीडींग होणं हे होऊ शकत. पण हे सहजरित्या ट्याबलेट्स ने क्लिअर होऊ शकत. दुसऱ्या स्टेज मध्ये १२-२४ आठवडे त्यामध्ये फायबेरॉईड चा साईझ वाढतो.

-कधी कधी तो खूप वाढल्यामुळे त्याचा ब्लड सप्लाय कमी होऊन जातो. ब्लड सप्लाय होत नसल्यामुळे तो मरून जातो . याला रेड डीजनरेशन म्हणतात. यामुळे पेशंट ला खूप पेन होत . खूप कळा येऊ शकतात. ताप येऊ शकतो . हे अँटिबायोटिक आणि सिम्पल पेन किलर ने क्लिअर होऊ शकत .तिसऱ्या स्टेज मध्ये फायबेरॉईड हा खालच्या बाजूला असेल म्हणजे पिशवीच्या तोंडाकडे असेल तर त्याने सीझर चे चांसेस वाढतात. पॅसेज मध्ये अडथळा निर्माण होतो. बाळाची पोजिशन चेंज होते. यामुळे कधी कधी ब्लीडींग होऊ शकत. कॉम्ल्पिकेशन खूप कमी येतात.

-सोनोग्राफी मध्ये फायबेरॉईड लगेच दिसतात. वाढत्या वयामध्ये फायबेरॉईड वाढत जातात. त्याचा प्रॉब्लेम हा साईझ आणि लोकशन वर होऊ शकतो. जर प्रेगनन्सी मध्ये पेशंट ला फायबेरॉईड सापडला तर काही करायचं नाही. जोपर्यंत पेशंट ला काही त्रास होत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. जर पेशंट ला सिझेरिअन सेकशन लागलं किंवा पोजीशन चेंज झाली किंवा त्याची साईझ खूप मोठी असेल जर फायबेरॉईड खालच्या बाजूला असेल तर तो कट करू शकतो. प्रेगनन्सी झाल्यानंतर फायब्रॉईड ची साईझ कमी होते. तो जर आतील साईड ला गेला तर त्याला काढण्याची गरज असते. जर काही लक्षण असतील आणि पेशंट ला जास्त त्रास होत असेल तरच ते काढावेत.पेशंट ला प्रेगनन्सी राहत नसेल, पोट दुखत असेल तरच काढावेत. लॅपरोस्कोपी प्रक्रिये ने पेशंट लगेच घरी जाऊ शकतो.
#VishwaRajHospital #Fibroids #Pregnancy

Комментарии

Информация по комментариям в разработке