बाळासाहेब ठाकरे यांचे कडक डॉयलॉग l Balasaheb Thackeray Speech Dialogue Mashup

Описание к видео बाळासाहेब ठाकरे यांचे कडक डॉयलॉग l Balasaheb Thackeray Speech Dialogue Mashup

बाळासाहेब ठाकरे,एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो.
एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो "शिवसेना". आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत.
एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो.
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात दबदबा असणारे ठाकरे एक व्यंगचित्रकार आहेत
बाळासाहेबांचे हिन्दुत्व म्हणजे प्रखर राष्ट्रायीत्व हे कधीही लपून राहिलेले नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले.
बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केलि आणि खुप वादळे झेललीसुद्धा परंतु ते कधीही डगमगले नाहीत
एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतातिल माणुस कटाक्षाने जपला.


Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
You tube -    / marathitadkaa  
Facebook -   / marathitadkapage  
Instagram -   / marathitadkaa  
Twitter -   / marathitadkaa  
Website - http://marathitadka.com/

तुमच्याकडे पण असेच काही व्हिडीओ किंवा ताजी बातमी असेल तर आम्हाला पाठवा.
Email : [email protected]

Thank You!!

Комментарии

Информация по комментариям в разработке