Medha Patkar vs VK Saxena: नर्मदा बचाव आंदोलन च्या मेधा पाटकर Delhi LG विरोधातील प्रकरणावर म्हणाल्या

Описание к видео Medha Patkar vs VK Saxena: नर्मदा बचाव आंदोलन च्या मेधा पाटकर Delhi LG विरोधातील प्रकरणावर म्हणाल्या

#BBCMarathi #MedhaPatkar #NarmadaBachaoAndolan

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेनंतर बीबीसीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.

व्ही. के. सक्सेना यांच्या तक्रारीवरून मेधा पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने नुकताच मेधा पाटकरांना पाच महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे.

पाहा यावर त्या काय म्हणाल्या...

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке