Drone subsidy for agriculture: ड्रोन दीदी योजना काय आहे? ड्रोनसाठी 8 लाख अनुदान कसं मिळवायचं?

Описание к видео Drone subsidy for agriculture: ड्रोन दीदी योजना काय आहे? ड्रोनसाठी 8 लाख अनुदान कसं मिळवायचं?

#bbcmarathi #drone #dronesubside #agriculturedrone #dronedidi
30 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेमुळे ग्रामीण महिलांना कमाईचं अतिरिक्त साधन मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या व्हीडिओत आपण नमो ड्रोन दीदी योजना काय आहे, या योजनेचा कुणाला आणि कशापद्धतीनं दिला जाणार आहे, याची माहिती पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 110.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке