Sharad Pawar यांनी Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांना ट्रॅप करण्यासाठी आपली यादी लांबवलीये ?

Описание к видео Sharad Pawar यांनी Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांना ट्रॅप करण्यासाठी आपली यादी लांबवलीये ?

#BolBhidu #SharadPawar #MahaVikasAghadi

महाराष्ट्रात निवडणूका जाहीर होऊन जवळपास ५ दिवस उलटून गेलेत,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखसुद्धा अगदी जवळ आलीये. पण अजुनही महायुती किंवा महाविकासआघाडीतील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या नाहीत. प्रत्येकजण अजुनही वाटाघाटीत अडकलाय, इकडे शरद पवारांनी जवळपास ६० जागांवर आत्तापर्यंत उमेदवारांची फिल्डिंग लावल्याचं स्पष्ट होतयं, पण शरद पवारांचे अनेक उमेदवार फिक्स असुनही पवारांनी अद्याप यादी का जाहीर केली नाही ? शरद पवार उमेदवार जाहीर करण्यासाठी अजुनही वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत का आहेत ?

तर यामागे शरद पवारांची वेगळीच खेळी असल्याचं दिसतं, जी खेळी शरद पवारांनी लोकसभेलादेखील खेळली होती. शरद पवारांची उमेदवारांची यादी महायुतीमुळे का अडकलीये? पवारांचा यामागे काय प्लॅन शिजतोय पाहूयात या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке