संत सेवालाल महाराजांना मानणारा बंजारा समाज, संत भगवानबाबांना मानणारा वंजारी समाज यातला फरक

Описание к видео संत सेवालाल महाराजांना मानणारा बंजारा समाज, संत भगवानबाबांना मानणारा वंजारी समाज यातला फरक

#BolBhidu #Vanjarisamaj #Banjarasamaj

सह्याद्री -सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यात वसलेला कृष्णा गोदा भीमा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. छत्रपतींच्या काळापासून अठरापगड जाती जमाती, भाषा, संस्कृती असणारे लोक इथे गुण्या गोविंदाने नांदतात. आधुनिक जीवनात या संस्कृतींमधील फरक मिटत जात असला तरी आजही काही संस्कृती आहेत ज्यांनी आपला शेकडो वर्षांचा वारसा जपून ठेवला आहे.यातच येतात वंजारा आणि बंजारा समाज.
अनेकदा वंजारा आणि बंजारा यांना एकच समजण्याची गल्लत आपल्या पैकी अनेकांकडून केली जाऊ शकते. मात्र नामसाधर्म्य सोडल्यास या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке