जरासुद्धा साखर गूळ न वापरता प्रोटीन ,लोह, कॅल्शियम व फायबर युक्त " नाचणीचे लाडू " nachaniche ladoo |

Описание к видео जरासुद्धा साखर गूळ न वापरता प्रोटीन ,लोह, कॅल्शियम व फायबर युक्त " नाचणीचे लाडू " nachaniche ladoo |

साहित्य व प्रमाण
दोन वाट्या नाचणीचे पीठ
अर्धी वाटी तूप
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स
एक वाटी खजूर (किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता)
पाव चमचा वेलची पावडर
वरील प्रमाणात दहा ते बारा लाडू तयार होतात
#diabeticladoo
#nosugarnojaggeriladoo
#withoutsugarnachanicheladoo
#sugarfreenachanicheladoo
#nachanicheladoo
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке