पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि प्रतिकार शक्ती वाढवा ! गुळ साखर न वापरता केलेले आरोग्यवर्धक लाडू ladoo

Описание к видео पावसाळ्यात रोज एक लाडू खा आणि प्रतिकार शक्ती वाढवा ! गुळ साखर न वापरता केलेले आरोग्यवर्धक लाडू ladoo

साहित्य व प्रमाण
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी खारीक पावडर (200 ग्रॅम)
दीड वाटी खजूर (250 ग्रॅम )
एक वाटी लाल भोपळ्याच्या
बिया एक वाटी मगज बी
एक वाटी पांढरे तीळ
एक वाटी सूर्यफुलाच्या बिया
अर्धी वाटी डिंक
अर्धी वाटी तूप
दोन वाट्या किसलेलं सुकं खोबरं
एक चमचा सुंठ जायफळ पावडर

Комментарии

Информация по комментариям в разработке