जिवतीची पूजा | संपूर्ण माहिती आणि विधी | आपली संस्कृती आपले सणवार

Описание к видео जिवतीची पूजा | संपूर्ण माहिती आणि विधी | आपली संस्कृती आपले सणवार

नमस्कार मंडळी! 🙏

आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिवतीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. जिवतीची पूजा म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी केली जाणारी एक महत्त्वाची पूजा. आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत:

- जिवतीची पूजा कधी आणि कशी करायची
- पूजा साहित्य आणि त्याचे महत्त्व
- पूजा विधी

तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.

धन्यवाद! 🌸

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) नागपंचमीच्या 2 कहाण्या :-    • नागपंचमीच्या 2 कहाण्या । नागपंचमी म्ह...  
2) नागपंचमीच्या नैवेद्याचा मेनू :-    • नागपंचमीच्या नैवेद्याचा मेनू । माहेरच...  
3) राखी पोर्णिमेच्या दिवशी मी केलेला झटपट स्वयंपाक :-    • आज काय मेनू? (भाग १४) । राखी पोर्णिमे...  
4) मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे प्राण :-    • मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले प...  
5) मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद्धत:-    • मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सो...  
6) श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा :-    • श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा । Shra...  
7) जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहिती :-    • जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल...  


#जिवतीचीपूजा #पूजाविधी #मराठीपूजा #मराठीव्हिडिओ #देवघर #पूजाअर्चा #धार्मिकज्ञान #सणआणिउत्सव #आराधना #भक्तीमार्ग#चातुर्मास#चातुर्मासमाहिती#हिंदूसण#धर्माचेज्ञान#पारंपारिकसण#धार्मिकतिथी#श्रावणमास#भक्ती#सणउत्सव#संस्कृती#आध्यात्मिकज्ञान#आध्यात्मिकता#सणांचीमाहिती#श्रावण #श्रावण #नागपंचमी #रक्षाबंधन #राखीपोर्णिमा #shravan #savan #nagpanchami #rakshabandhan #rakhipornima

घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке