सकाळच्या नाष्टासाठी झटपट बनवा १००% जाळीदार ढोकळा Dhokala MadhuraRecipe Marathi

Описание к видео सकाळच्या नाष्टासाठी झटपट बनवा १००% जाळीदार ढोकळा Dhokala MadhuraRecipe Marathi

सकाळच्या नाष्टासाठी झटपट बनवा १००% जाळीदार ढोकळा Dhokala MadhuraRecipe Marathi
#nehasrecipe

साहित्य :
1 वाटीत चणा डाळ
*4 चमचे दही
अर्धा इंच आले
1 हिरवी मिरची
1 टोमॅटो
1 छोटा चमचा हळद
अर्ध चमचा हिंग
1 चमचा मोहरी
1 शिमला मिरची
2 चमचे मटार
1 गाजर
कोथिंबीर आवडीनुसार
6-7 कडीपत्ता पान
खोबर आवडीनुसार
1 पॅकेट ईनो
मीठ चवीनुसार
तेल गरजेनुसार

कृती :
चणाडाळ 4 तास भिजत घालून नंतर त्यात दही घालून मिक्सरमधून दरदरीत वाटून घ्यावेत नंतर त्यात सर्व जिन्नस घालून छोट्या-छौट्या वाट्यास तेल लावून त्यात तयार मिश्रण घालून 10 ते 12 मिनटे वाफवून घ्यावेत. नंतर त्यात मोहरी ,हिंग, कडीपत्त्याची फोडणी घालून त्यावर खोबर आणि कोथिंबीर घालून चटणीबरोबर सर्व्ह करतात .

#food #viralvideo #viralvideos #cooking #dhokha #dhokala recipe #dhokalarecipein marathi #dhokalarecipemarathit #dhokalaby MadhuraRecipe Marathi #masterrecipebyvishnumanohar
#Nisha Madhulika #habber kitchen #sanjeev kapoor khana khazana #prajktaskitchen #food

Комментарии

Информация по комментариям в разработке